सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
उदाहरणे : योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
समानार्थी : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, प्रगती
किसी निम्न या हीन स्थिति से निकलकर उच्च या उन्नत अवस्था में पहुँचने की अवस्था या भाव। उन्नत या समृद्ध स्थिति।
Gradual improvement or growth or development.
अर्थ : उमलण्याचा व्यापार.
उदाहरणे : कळीचे हळूहळू विकसन होत फुलात रुपांतर होते
समानार्थी : विकसन
कली के फूल के रूप में होने की अवस्था।
The time and process of budding and unfolding of blossoms.
अर्थ : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
उदाहरणे : लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
समानार्थी : प्रगती, वाढ
बढ़ने या विकसित होने की क्रिया या भाव।
स्थापित करा
विकास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikaas samanarthi shabd in Marathi.